Thursday, March 22, 2007

सोबत

बुडताना तुला पिह्ल्यावर



मी ही घेताली उडी डोहात



मदत नव्हे, ती होती सोबत,



मला तरी कुठे पोह्ता येतय...




powered by performancing firefox