Saturday, August 30, 2008

सगळी माणस सारखी नसतात

सगळी माणस सारखी नसतात
काही माणस चान्गली असतात.
काही माणस वाईट असतात.
चान्गली थोडी वाईट असतात.
अन वाईट थोडी चान्गली असतात.


No comments: